Category

Trekking

खोल दऱ्या, घनदाट जंगल, बर्फाच्या शिखरावर पडलेली सोनेरी किरणे.. खरंच.. निसर्ग एक जादूगार आहे..

खुप दिवसांपासून हिमालयीन ट्रेक करायचा प्लॅन होता पण कामामुळे जमत नव्हतं. एक दिवस इंस्टाग्रामवर India Hikesची हिमालयीन ट्रेकींगवर पोस्ट पाहीली …

Read Story